Monday, September 01, 2025 09:23:15 PM
रविवार, 24 ऑगस्ट रोजी युक्रेनने रशियावर मोठा ड्रोन हल्ला केला. योगायोगाने हा दिवस युक्रेनचा स्वातंत्र्यदिन होता. या हल्ल्यातील काही ड्रोन कुर्स्क अणुऊर्जा प्रकल्पाजवळ पोहोचले.
Jai Maharashtra News
2025-08-25 11:44:40
या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 120 हून अधिक अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. सोशल मीडियावर या आगीचे थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
2025-08-03 16:09:51
या हल्ल्यात क्रिमिया पुलाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हा रशियाला क्रिमियाशी जोडणारा एक धोरणात्मक आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचा पूल आहे.
2025-06-03 22:14:33
हल्ल्याच्या ठिकाणी धुराचे लोट उठताना दिसत आहेत. युक्रेनियन माध्यमांचा दावा आहे की, यावेळी 40 हून अधिक रशियन विमाने नष्ट झाली आहेत.
2025-06-01 17:51:26
या हल्लातून रशियाचे राष्ट्रपती थोडक्यात बचावले. युक्रेनियनने पुतिन यांच्या हेलिकॉप्टरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या या बातमीने जगभरात खळबळ उडाली आहे.
2025-05-25 17:41:32
भारत-पाकिस्तान तणाव वाढल्याने भारताने सुरक्षा कारणास्तव २४ नागरी विमानतळ तात्पुरते बंद केले; 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत संरक्षण उपाययोजना सुरु.
2025-05-09 09:26:34
पाकिस्तानच्या सीमेवरील भागात ड्रोन हल्ल्यांनंतर, सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील प्रमुख धार्मिक आणि पर्यटन स्थळांवरील दिवे बंद करण्यात आले आहेत.
2025-05-09 01:44:06
युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केलेला आहे.
Apeksha Bhandare
2024-12-21 13:42:41
दिन
घन्टा
मिनेट